Making a Fort "LOH-GAD"

अशोकराव माने पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी आणि स्टाफ यांनी  वर्कशॉपमधील धातूचे जुने जॉब्स वापरून एक देखणा व कलात्मक लोहकिल्ला तयार केला आहे. या उपक्रमाद्वारे त्यांनी 'Recycling and Creativity in Engineering' याचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे

या लोह किल्ल्याचे उद्घाटन मा. सौ. मनीषा विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. युवराज गुरव, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा सुनील यादव, वर्कशॉप स्टाफ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.